adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बिडगांवचे सुपुत्र श्री.अशोक श्रीराम पाटील उपशिक्षक श्री गाडगे महाराज विद्यालय ओतूर (पुणे) यांना नॅशनल सायन्स बेस्ट टीचर अवार्ड

  बिडगांवचे सुपुत्र श्री.अशोक श्रीराम पाटील उपशिक्षक श्री गाडगे महाराज विद्यालय ओतूर (पुणे) यांना नॅशनल सायन्स बेस्ट टीचर अवार्ड चोपडा प्रति...

 बिडगांवचे सुपुत्र श्री.अशोक श्रीराम पाटील उपशिक्षक श्री गाडगे महाराज विद्यालय ओतूर (पुणे) यांना नॅशनल सायन्स बेस्ट टीचर अवार्ड


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

बिडगांव ता. चोपडा येथील सुपुत्र श्री.अशोक श्रीराम पाटील उपशिक्षक श्री गाडगे महाराज विद्यालय ओतूर (पुणे) यांना रमण सायन्स टेक्नो सेंटर आणि एपीजे कलाम यांचा भारत सरकार बऱ्हाणपूर येथे आयोजित केलेले भारतीय सायन्स टेक्निक फेस्टिवल सन २०२५ मध्ये नॅशनल सायन्स बेस्ट टीचर अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले या अवॉर्डसाठी देशातील ११ विज्ञान शिक्षकांची निवड करण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव विज्ञान शिक्षक म्हणून श्री अशोक पाटील सर यांची निवड करण्यात आली ही बिडगाव व परिसर तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद  बाब आहे मिळालेल्या पुरस्कार त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले या पुरस्कारात माझा परिवार माझी शाळा माझे शिक्षक व माझ्या गावाचा सिंहाचा वाटा आहे आणि माझ्या गावाचा सिंहाचा वाटा आहे यासाठी त्यांचं गावात आणि परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे

No comments