adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने पत्रकार संजय सराफ सन्मानित नाशिक पत्रकार संघातर्फे सन्मान

  राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने पत्रकार संजय सराफ सन्मानित  नाशिक पत्रकार संघातर्फे सन्मान   रावेर फैजपूर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:...

 राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने पत्रकार संजय सराफ सन्मानित 

नाशिक पत्रकार संघातर्फे सन्मान 


 रावेर फैजपूर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 श्री सीता - राम चरणांच्या पदस्पर्शने पावन असलेल्या व थोर राष्ट्राभक्त प पु विनायक सावरकरांच्या प्रेरणादायी भूमी  श्रीक्षेत्र नाशिक महानगरीत बालशास्त्री जांभेकर  पत्रकार संघ नाशिक तर्फे  येथील रामराज्य सेवाभावी संघ चे अध्यक्ष पत्रकार संजय सराफ आदर्श सकारात्मक पत्रकारिता - राष्ट्र - समाज प्रबोधनाचे  कार्याची दखल घेत राष्ट्रीय कर्मयोगी 'पुरस्कार   मॉडेल व मिसेस मलेशिया इंटरनॅशनल डॉ.ज्योती केदारे-शिंदे, महाराष्ट्र सौदर्य सम्राज्ञी निशिगंधा कापडणीस, दैनिक सामना  मुख्य संपादक मनोज शिंदे सुरत,रोटरी क्लब नाशिकचे अध्यक्ष ओमप्रकाशजी रावत, भाजपा प्रदेश  प्रवक्ते अजित चव्हाण, गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारती चव्हाण, चंदूकाका सराफ  व पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ  महेंद्र देशपांडे  यांच्या हस्ते  मानाचा फेटा - सन्मान चिन्ह - सन्मान पत्र - पुष्पगुच्छ  सुवर्ण भेट देवून सन्मानित करण्यात आले.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे, झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार, राजस कन्स्ट्रक्शनचे संचालक राजेश उपासनी,  छंद दिपावाळी अंकाचे संपादक दिनकर शिलेदार, मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, उत्तर महाराष्ट्र सौदर्य सम्राज्ञी निशिगंधा कापडणीस, भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, मंत्राज ग्रीन रिसोर्सेसचे डॉ. यु.के. शर्मा,  आदी मान्यवर  तसेच महाराष्ट्र गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड,उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्यातील पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते  संजय सराफ यांचेआपतेष्ट  पत्रकार राजकीय सामाजिक  स्तरातून शुभेच्छा अभिनंदन होत आहे

No comments