शिरपूर नगरीत दुसऱ्यांदा शिरपूर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ प्रतिनिधी वसिम खाटीक शिरपूर (संपादक-:- हेमकांत गायकवाड) केसरी नंदन बहुउद्देशीय स...
शिरपूर नगरीत दुसऱ्यांदा शिरपूर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५
प्रतिनिधी वसिम खाटीक शिरपूर
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
केसरी नंदन बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे,शिरपूर तालुका व शहरात कुस्ती क्षेत्रात नावलौकिक वाढेल व कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारासाठी व स्थानिक कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल यासाठी या कुस्तीगिरांना प्राविण्य मिळेल व होतकरू कुस्तीकरांना या उद्देशाने शिरपूर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सदर कुस्ती स्पर्धा वयोगट व वजन गटांनुसार होतील,१२ वर्ष १४ वर्ष १७ वर्ष मुले व मुली आणि ओपन केसरी वजन गटाच्या स्पर्धा होतील,वजन गटाच्या कुस्त्या मातीवर होणार आहेत,शिरपूर शिंदखेडा साक्री निजामपूर,व धुळे जिल्हा ग्रामीण या ठिकाणाहून कुस्तीगीर सहभाग होणार आहेत दिनांक १८ जानेवारी रोजी दुपारी चे चार वाजता पित्रेश्वर पेक्षा स्टॉप निमगिरी नाका शिरपूर या ठिकाणी होणार आहे.शिरपूर केसरीसाठी कुस्तीपटूंना सुवर्णसंधी आहे.केसरी नंदन बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यामानाने शिरपूर केसरी कुस्ती स्पर्धाआयोजित केलेले आहे.काशिराम वेचान पावरा (आमदार शिरपूर तालुका)चिंतनभाई पटेल(शहराध्यक्ष भाजपा शिरपूर)यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

No comments