यावल शहरात नितिन दादा सोनार मित्र परिवारा तर्फे पत्रकारांचा झाला सन्मान ...
यावल शहरात नितिन दादा सोनार मित्र परिवारा तर्फे पत्रकारांचा झाला सन्मान
यावल( प्रतिनिधी )
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल शहरातिल नितीन दादा सोनार मित्र परिवारा तर्फे ६ जानेवारी पत्रकार दिना निमित्त पत्रकारांच्या सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी यावलचे जेष्ठ पत्रकार डी .बी पाटील सर हे होते तसेच पत्रकारांना नितीन सोनार मित्र परिवारा तर्फे डायरी,पेन,गळ्यातिल आयकार्ड लेस व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आयोजक नितीन सोनार, अनिल पाटील इंजिनीअर प्रशांत कासार, अशोक पाटील, मनोज सुतार , अतुल बडगुजर , राज काठोके, पिंटू मनवाडे, किशोर कपले ,राम सोनवणे , सुर्यवंशी साहेब ,दिलीप जाधव, संजू सोनार, पि एस सोनवणे तर आभार व्यक्त चेतन अढळकर यांनी केले या पत्रकारांचा झाला सन्मान
डीबी पाटील, शेखर पटेल ,अय्युबपटेल, सुनिल गावळे, राजेश यावलकर ,सुधिर चौधरी ,भरत कोळी , प्रकाश चौधरी, एटी चौधरी ,शब्बीरखान, रंजीत भालेराव, जिवन चौधरी आदी पत्रकार उपस्थित होते .

No comments