आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. अजित पवार यांची घेतली भेट चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवा...
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. अजित पवार यांची घेतली भेट
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आज दि. ०७/०१/२०२५ रोजी मंत्रालयात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली असता मा.ना. अजितदादांनी पुढील बैठकीत विषय मागीऀ लावु असे आश्वासित केले
(१)ल. पा. प्रकल्प हंड्याकुंड्यास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी ईपीसी बैठक घेणेसाठी विनंती केली यावर मा.ना. अजितदादांनी पुढील बैठकीत विषय मागीऀ लावु असे आश्वासित केले तसेच आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी (२)क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी आमदार स्थानिक विकासनिधी देण्यावर जाचक अटी असलेला जी.आर त्वरित बदलण्यात यावा असे निवेदन ना.अजितदादा पवार यांना दिले. दादांनी संबधित अधिकाऱ्यांना बदल करण्याचे आदेश दिले.




No comments