फैजपूरात एम.पी.जे मुव्हमेंट फॉरपीस अँड जस्टीस वेल्फेअर तर्फे जनजागृती इदू पिंजारी फैजपूर (संपादक-:- हेमकांत गायकवाड) एम.पी.जे मुव्हमेंट फॉ...
फैजपूरात एम.पी.जे मुव्हमेंट फॉरपीस अँड जस्टीस वेल्फेअर तर्फे जनजागृती
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
एम.पी.जे मुव्हमेंट फॉरपीस अँड जस्टीस वेलफेयर महाराष्ट्र शांति व न्याय ची चळवळ शाखा फैजपुर तर्फे यावल बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील इंचार्ज भागवत बडगुजर यांचा एम.पी.जे. फैजपूर संघटने तर्फे सत्कार. यावल येथे दि.१/१/२०२५ रोजी एम.पी.जे. संघटनेने बडगुजर साहेबाचा पुष्पगूच्छ देऊन सत्कार केला.सत्कार करते वेळी साहेबांनी कामगारांच्या पाल्यासाठी शासकीय कोणकोणत्या योजना आहेत या संघटनेला सांगितल्या.तसेच कामगारांचा कामगारांच्या पाल्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.शासकीय योजनेचा लाभ प्रत्येक पाल्याला मिळाला पाहिजे असे सांगितले. फैजपूर शहर अध्यक्ष रहीमूउद्दीन तसेच उपाध्यक्ष बि डी महाले सर, एम,पी,जे कार्यकर्ते शोएब इंजीनियर इकबाल शेख निजामुद्दीन शेख अबरार सुनील लासूरे आबिद खान लुकमान मिस्त्री रहीम मिस्त्री साईम कुरैशी रूपेश कन्हैया सर्व कार्यकर्ता उपस्थित होते.
No comments