भालोद येथे भारतीय जनता पार्टी यावल तालुका सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन _आ.अमोल जावळे यांचे मार्गदर्शन_ इदू पिंजारी फैज...
भालोद येथे भारतीय जनता पार्टी यावल तालुका सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन
_आ.अमोल जावळे यांचे मार्गदर्शन_
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आज दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी भालोद तालुका यावल येथे भारतीय जनता पार्टी यावल तालुका सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सदर कार्यक्रमास भाजपा जळगाव पुर्व जिल्हाध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदार संघांचे आमदार श्री अमोलहरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी माझ्यासह जिल्हा उपाध्यक्ष श्री हिरालाल चौधरी श्री.शरद महाजन तालुका अध्यक्ष श्री उमेश फेगडे तालुका सरचिटणीस श्री विलास चौधरी, श्री. उज्जैनसिंग राजपूत श्री नारायण बापू चौधरी, कु. उ. बा. स. सभापती श्री राकेश फेगडे, सौं सविताताई भालेराव, सौं जयेश्रीताई चौधरी,श्री. भरत महाजन श्री पुरजीत चौधरी, श्री. नितीन चौधरी सर, श्री.नागेश्वर सावळे, श्री. नितीन व्यंकट चौधरी, श्री. सागर कोळी, यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते बंधु उपस्थित होते.
No comments