युवा नेते दादा भाऊ बुधर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.. त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी:जयराम बदादे (संपादक -:-हेमकांत गायकवाड) दि.१ जाने रोजी त्र...
युवा नेते दादा भाऊ बुधर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी:जयराम बदादे
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दि.१ जाने रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून नाव प्रसिद्ध असलेले युवा तरूण दादा बुधर यांचा वाढदिवस हजारो मित्र परिवाराच्या उपस्थित साजरा करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे आदिवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव, सरचिटणीस स्वप्निल शार्दुल, युवा नेते सोनु शेख, युवा नेते आरीफभाई शेख, उपतालुकाप्रमुख रघुनाथ गांगोडे, शहरप्रमुख अशोक लांघे, युवा नेते अक्षय मोरे आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments