अडावद येथील धन्वंतरी क्लिनिक या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर प्रतिनिधी रविंद्र कोळी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) रक्तदान हे श्रेष्ठदान दरवर्ष...
अडावद येथील धन्वंतरी क्लिनिक या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर
प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
रक्तदान हे श्रेष्ठदान दरवर्षीप्रमाणे २६ जानेवारी २०२५ रोजी अडावद येथे ठिकाण धन्वंतरी क्लिनिक अडावद या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळेस त्या ठिकाणी उपस्थिती धन्वंतरी क्लिनिक येथील डॉक्टर अजय महाले इंडियन रेड क्रॉस सोसायटी चे डॉ.अरविंद चौधरी यांच्या अधायक्षेतेखाली कार्यक्रम झाला व अनेक मान्यवर उपस्थित होते शिबिरातअनेक रक्तदाते अनेक ग्रामस्थांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला या उपक्रमामुळे शेकडो गरजू रुग्णांना मदत होणार असून सामाजिक एकजुटीच्या संदेश दिला गेला अनेक रक्त दात्याणी रक्त दान केले गेल्या ८ वर्ष पासून ही सेवा सुरू आहे कार्यक्रमाचे आभार महेंद्र पाटील यांनी मानले.

No comments