जि प शाळा नरवाडे येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक साजरा विद्यार्थ्यांनी लेझीम वर ठेकाधरत व घोषणा देत काढली रॅली चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- ...
जि प शाळा नरवाडे येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक साजरा
विद्यार्थ्यांनी लेझीम वर ठेकाधरत व घोषणा देत काढली रॅली
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जि प शाळा नरवाडे येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी लेझीम वर ठेकाधरत व घोषणा देत रॅली काढली यातून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ जि प शाळेत ध्वजारोहणासाठी उपस्थित राहिले
No comments