adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पानिपत, हरियाणा येथे आयोजित "पानिपत शौर्य दिवस" समारंभास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित...

  पानिपत, हरियाणा येथे आयोजित "पानिपत शौर्य दिवस" समारंभास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित... पानिपत हरियाणा वृत्तान्त ...

 पानिपत, हरियाणा येथे आयोजित "पानिपत शौर्य दिवस" समारंभास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित...


पानिपत हरियाणा वृत्तान्त

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

आज शौर्य भूमी पानिपत येथे शौर्य स्मारक समिती पानिपत मार्फत आयोजित २६४ व्या शौर्य दिन निमित्त पानिपतच्या तिसऱ्या युध्दात लढलेल्या मराठा सैन्यास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली.सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या भाषणाने आपला जाज्वल्य इतिहास अगदी डोळ्यासमोर उभा राहिला.मातृभूमीच्या रक्षणासाठी एका पिढीची मराठ्यांनी दिलेली आहुती इतिहास कधीही विसरणार नाही. 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम पार पडला.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव,केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे,माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे,पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल इ.मान्यवर उपस्थित होते.


No comments