निधन वार्ता शिवराम केवजी चौधरी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) येथील शिवाजीनगर मधील रह...
निधन वार्ता
शिवराम केवजी चौधरी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
येथील शिवाजीनगर मधील रहिवासी तथा न्यू इंग्लिश स्कूल भालोद येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवराम केवजी चौधरी मूळ रा. भालोद, वय - ९० यांचे दि. ०७/०१/२०२५ वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलं, चार मुली, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते येथील धनाजी नाना महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातील सहर्ष चौधरी तथा गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे कर्मचारी अमोल चौधरी यांचे वडील होत.

No comments