Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाशिमकरानी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जगदिश मानवतकर सर

  अमृतसर पंजाब येथे विश्वरत्न ,संविधान निर्माते , परमपूज्य, बोधिसत्व ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना :-वाशिमकरानी बह...

 अमृतसर पंजाब येथे विश्वरत्न ,संविधान निर्माते , परमपूज्य, बोधिसत्व ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना :-वाशिमकरानी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जगदिश मानवतकर सर 




वाशीम प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी अमृतसर पंजाब येथे विश्वरत्न ,संविधान निर्माते , परमपूज्य, बोधिसत्व ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे त्यांच प्रमाणे या ठिकाणी संविधान पुस्तीकेला सुद्धा जाळण्यात आले आहे.



या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी,घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ कडक शिक्षा करावी,घटनेच्या मागे कोणाचा हात आहे ,कोण मास्टरमाईंड आहे याची चौकशी करावी,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, गृह मंत्री यांनी राजीनामा द्यावा . या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.तरी या व इतर मागण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन उद्या दिनांक २९/१/२०२५  रोजी ,वेळ सकाळी ०८:०० वाजता  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यलय वाशीम पर्यंत ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना,बहुजन भारत पार्टी,जगदिश मानवतकर समर्थक ग्रुप आणि सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने , संविधान प्रेमी यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.तरी वाशीम मधील   सर्व वाशिमकरानी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जगदिश मानवतकर सर यांनी केले आहे.अधिक माहिती करिता संपर्क 9307391785

No comments