वावीहर्ष येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना बिट स्तरीय स्पर्धेत यश त्रंबकेश्वर तालुका प्रतिनिधी :जयराम बदादे (संपादक -:-हेमकांत गायकवा...
वावीहर्ष येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना बिट स्तरीय स्पर्धेत यश
त्रंबकेश्वर तालुका प्रतिनिधी :जयराम बदादे
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
त्रंबकेश्वर तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो,मात्र या भागात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण चांगल्याप्रकारे आहे,तसेच इथल्या मुलांमध्ये विविध कलागुण आहेत,तालुक्यातील टाकेदेवगाव केंद्रातील जि.प. शाळा वावीर्ष येथील विध्यार्थ्यांनी कोजुली येथे झालेल्या बिट स्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत घवघवीत यश मिळवले यामध्ये प्रथम क्रमांक स्वराज भगवान डोखे, तर दृतीय क्रमांक मयंक बाजीराव देहाडे यावेळी शिक्षिका गुंजाळ मॅडम व मुख्याध्यापक बोराडे सर यांनी विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्या दिल्या.
No comments