केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज अंदमान आणि निकोबार बेट येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्राला भेट जळगाव प्रतिनिधी (संप...
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज अंदमान आणि निकोबार बेट येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्राला भेट
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज अंदमान आणि निकोबार बेट येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्राला भेट देऊन येथील क्रीडा सुविधांची माहिती घेतली व येथे प्रशिक्षण घेणारे खेळाडू व प्रशिक्षक यांच्याशी संवाद साधला.
यावेळी खेळाडूंचे समर्पण आणि प्रशिक्षक व प्रशासकांच्या कार्याची प्रशंसा करून, त्यांचे कार्य खरोखरच उल्लेखनीय असल्या बाबत सांगितले.



No comments