चोपडा वकील संघटना निवडणूक २०२५ चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा वकील संघटना निवडणूक २०२५ करीता ॲड.जे.के.बरेला यांनी चोपडा...
चोपडा वकील संघटना निवडणूक २०२५
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा वकील संघटना निवडणूक २०२५ करीता ॲड.जे.के.बरेला यांनी चोपडा वकील संघाच्या जॉईंट सेक्रेटरी साठी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी चोपडा वकील अँड.एस.एन.बडगुजर व अँड एस.एम.बारी यांच्या कडे दाखल करण्यात आला आहे
सोबत चोपडा एडवोकेट बार असोसिएशन चे सर्व वरिष्ठ वकील सदस्य माझे सहकारी सदस्य यांच्या मार्गदर्शन व वरिष्ठ वकील बांधवांच्या आशीर्वादाने नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहे म्हणून अँड जे.के.बरेला.यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहे

No comments