श्रीनाथ फाऊंडेशन तर्फे ५० गरजू विद्यार्थांना स्वेटर वाटप! रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आज श्रीनाथ फाउंडेशन रोझ...
श्रीनाथ फाऊंडेशन तर्फे ५० गरजू विद्यार्थांना स्वेटर वाटप!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आज श्रीनाथ फाउंडेशन रोझोदा ता.रावेर तर्फे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बारी गावातील आदिवासी गोर गरीब गरजु विद्यार्थ्यांना हिवळ्यातिल कडकडयाच्या ठंडी पासून बचले पाहिजे या हेतूने आणि मानवता जपण्यासाठी स्वत:खर्चाने ५० स्वेटर वाटप केले.तरी या चांगले उत्कृष्ट कामापासून इतरांनी सुद्धा बोध घेत घेऊन असे गोर गरीब गरजू समाजाची मदत करण्याचे कार्य केले पाहिजे हाच एकमेव संदेश सदरचे श्रीनाथ फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी आदिवासी भागातील गरजू विद्यार्थाना स्वेटर वाटप केले.याप्रसंगी सदर फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अक्षय सोनवणे.उपाध्यक्ष अमोल(जीतू)पाटिल चंद्रकांत बुगले.धनराज बुगले.सागर काळे.निखिल सोनवणे.हर्षल चौधरी.धीरज बावस्कर.रोहित बोरणारे.मयूर सालुंके.इत्यादी उपस्थित होते.

No comments