adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे टी महाजन पॉलिटेक्निक मध्ये क्रीडा स्पर्धा

 जे टी महाजन पॉलिटेक्निक मध्ये क्रीडा स्पर्धा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जे टी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे आंतर महाविद...

 जे टी महाजन पॉलिटेक्निक मध्ये क्रीडा स्पर्धा

इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

जे टी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेचे आयोजन "सृजन २०२५" वार्षिक स्नेसंमेलनाच्या निमीत्ताने करण्यात आलेले आहे.क्रीडा स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच उडी, ४०० मीटर धावणे स्पर्धा, तसेच गोळा फेक, भालाफेक, बॅडमिंटन, चेस, क्रिकेट, अशा अनेक स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. स्पोर्ट्स चे कॉर्डिनेटर, प्रा जयंत बेंडाळे सर, प्रा, भुवनेश्वरी नेमाडे   व त्यांची टीम स्पर्धेचे आयोजन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये भाग घ्यावा,  असे आवाहन प्राचार्य पी.एम. राणे यांनी केले आहे.

No comments