adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

 ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उपस्थितीत ...

 ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

जळगाव दि. १८/०१/२०२५ शहरातील सेंट टेरेसा विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले. 



कार्यक्रमाच्या सुरुवातील मान्यवरांनी  श्री सरस्वती पूजन , दीपप्रज्वलन करून व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. 

 यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले की, मोबाईलचा वापर केवळ गरजेसाठीच करावा. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलला मित्र मानण्याऐवजी आपले खरे मित्र म्हणजे शिक्षक आणि पालक असल्याचे पटवून दिले. विद्यार्थ्यांनीं आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले शिक्षण आणि व्यक्तिमत्वविकास साधावा, पण मोबाईलचा अतिवापर मात्र टाळावा. "आई-वडील यांची सेवा करा. आपल्या जीवनाचा तेच खरा आधार असून, त्यांच्यासोबतचा स्नेह आणि संवादच आपल्याला खऱ्या यशाकडे घेऊन जाईल."




 

No comments