adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भुसावळ रेल्वे विभाग व रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मुंबई येथे घेतली मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांची भेट...

  भुसावळ रेल्वे विभाग व रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मुंबई येथे घेतली मध्य रे...

 भुसावळ रेल्वे विभाग व रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मुंबई येथे घेतली मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांची भेट...


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज मुंबई येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. धरमवीरजी मीना आणि संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सविस्तर आढावा बैठक घेतली. यावेळी भुसावळ रेल्वे विभाग व रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत प्रलंबित प्रकल्प, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे, नवीन मार्ग आणि पायाभूत सुविधा विकास यासंदर्भात चर्चा करून संबंधितांना योग्यत्या सूचना दिल्या. यावेळी जनतेला सुलभ व सुखरूप प्रवासासाठी उत्तम रेल्वे संपर्क आणि पायाभूत सुविधा विकास सुनिश्चित करण्यावर भर देऊन, प्रवाशांच्या सोयीसंबंधी महत्त्वाचे मुद्दे आणि या भुसावळ रेल्वे विभाग व रावेर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

No comments