adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

  पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी (संपा...

 पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी


भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल नगरपरिषद संचलित,पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,यावल येथे आज दिनांक १९/०२/२०२५ बुधवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेब श्री एम.के.पाटील सर यांनी केले यावेळी उपप्राचार्य श्री ए.एस.इंगळे सर,पर्यवेक्षक श्री व्ही.ए.काटकर सर, श्री व्ही.टी.नन्नवरे सर ,ज्येष्ठ शिक्षक डी.एस.फेगडे सर, श्री पी.एन. सोनवणे सर ,श्री एन. डी. नेवे सर, कार्यालयीन अधीक्षक श्री एन.के.बारी भाऊसाहेब तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी बंधू -भगिनी उपस्थित होते,



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सव समिती प्रमुख श्रीमती इंदिरा रायसिंग मॅडम यांनी केले तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री एन. डी. नेवे सर, श्री ए.एस.सोनवणे सर,श्री डी.आर.देशमुख सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम. के.पाटील सर यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.

No comments