adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बिडगाव जि. प. शाळेच्या शिक्षिका सौ.अरुणा सुहास देवराज यांना जिल्हास्तरीय विनोबा भावे पुरस्कार प्रदान

बिडगाव जि. प. शाळेच्या शिक्षिका सौ.अरुणा सुहास देवराज यांना जिल्हास्तरीय विनोबा भावे पुरस्कार प्रदान मा.आयुष प्रसाद साहेब जिल्हाधिकारी व मा....

बिडगाव जि. प. शाळेच्या शिक्षिका सौ.अरुणा सुहास देवराज यांना जिल्हास्तरीय विनोबा भावे पुरस्कार प्रदान

मा.आयुष प्रसाद साहेब जिल्हाधिकारी व मा. अंकित साहेब मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव व विकास पाटिल शिक्षण अधिकारी यांचे हस्ते जिल्हास्तरीय विनोबा भावे पुरस्कार प्रदान करतांना

चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 चोपडा (संजीव शिरसाठ ) तालुक्यातील बिडगाव जि. प. शाळेच्या शिक्षिका सौ.अरुणा सुहास देवराज यांना मा.आयुष प्रसाद साहेब जिल्हाधिकारी व मा. अंकित साहेब मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव व विकास पाटिल शिक्षण अधिकारी यांचे हस्ते जिल्हास्तरीय विनोबा भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सविस्तर असे की विनोबा अँप बी स्पेलींग हा उपक्रम जिल्हाअधिकारी जलगाव व मुख्यकार्यकारी जि. प.। जलगाव मार्फव निर्मित केला गेला आहे  पुरस्कारर्थी सौ अरुणा देवराज यांचे प्रॉ. चंदकांतजी सोनावणे विधायक चोपड़ा, सौ. लताताई सोनवणे पुर्व विधायक, संजीव शिरसाठ राष्ट्रीय उपाध्यक्ष कोली / कोरी सामाजिक ऐकता न्यु. दिल्ली, नरेंद्र पाटिल सभापती कृषी उत्पन्न बाजार ' समिती चोपडा,किरण देवराज संचालक कृषी उत्तपन्न बाजार समिती चोपड़ा  सौ. विजया पाटिल सरपंच बिडगाव यांनी अभिनंदन केले आहे

No comments