गलंगी येथे संत वैष्णवी मेळाव्याचे आयोजन गलंगी ता.चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) गलंगी तालुका चोपडा येथे अत्यंत आनंद होतो की भग...
गलंगी येथे संत वैष्णवी मेळाव्याचे आयोजन
गलंगी ता.चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
गलंगी तालुका चोपडा येथे अत्यंत आनंद होतो की भगवंताच्या कृपेने सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा सद्गुरु सचिदानंद भागवत महाराज कोळी काका यांच्या आशीर्वादाने व जेष्ठ मान्यवर यांच्या मार्गदर्शनाने श्री संत वैष्णवी मेळावा आयोजित करण्यात आला असून पुढील रुपरेशा.ह .भ .प. कैलास महाराज, दीपक महाराज चौबारी,.ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज गलंगी. कल्पनाताई सपकाळे मुकटी ,उमेश महाराज मोरफडे ,विठ्ठल महाराज पिंपरी, प्रियंका ताई रवंजकर, व प्रल्हाद महाराज पिंपरखेड तसेच गायनाचार्य मृदंगाचार्य व अमोल सहकार्य पंचकोशातील भजनी मंडळ गलंगी ,वेळोदे ,भवाळे ,गणपुर, घोडगाव, कुसुंबे ,अनावरदे ,हातेड. व मंडप साऊड सिस्टिम यांच्या उपस्थित गलंगी येथे आनंदमय वातावरण तयार झाले असून परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी नम्र विनंती करण्यात आली असून समाप्ती ९/२/२०२५ रविवार रोजी असून तरी महाप्रसादाच्या लाभ परिसरातील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे गलंगी ग्रामस्थांनी केले आहे.

No comments