यावल तालुका क्रिकेट टिमचे जिल्हाधिकारी यांनी केला सन्मान यावल ( प्रतिनीधी ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव येथे पत्रकार प्रिमियर लिंग...
यावल तालुका क्रिकेट टिमचे जिल्हाधिकारी यांनी केला सन्मान
यावल ( प्रतिनीधी )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव येथे पत्रकार प्रिमियर लिंग टुर्नामेंट चे आयोजन केले होते या मध्ये यावल तालुक्याची किक्रेट टिमने चांगले प्रदर्शने केल्याने कॉटर फायनलमध्ये प्रवेश करत चांगले प्रदर्शन केले यामुळे जळगाव येथिल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सर्व यावल क्रिकेट टिमला ट्राॅफी देऊन सम्मानित करण्यात आले यावेळी यावल क्रिकेट टिमचे कर्णधार शेखर पटेल, महेश पाटील , सुधिर चौधरी, सुनिल गावडे, सलीम पिंजारी, प्रकाश चौधरी, ज्ञानेश्वर मराठे, भरत कोळी, तेजेश यावलकर, योगेश सोनवणे, शब्बीरखान, रंजीत भालेराव हर्षल आंबेकर, क्रिष्णा पाटील, आदी उपस्थित होते .

No comments