फैजपूर उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना मूलभूत सुविधा साठी निवेदन निवेदन सादर करतांना एम मुसा गवंडी कामगार व कोहिनूर श्रमिक कामगार स...
फैजपूर उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना मूलभूत सुविधा साठी निवेदन
निवेदन सादर करतांना एम मुसा गवंडी कामगार व
कोहिनूर श्रमिक कामगार संघटनेचे पदाधिकारी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरात २ मार्च पासून इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना रमजान उपवास (रोजे) सुरू होत आहे शहरात स्वच्छता व पिण्याची पाण्याची समस्या जंतू नाशक फवारणीची मागणीसाठी आज फैजपूर येथील मुसा जन विकास असं संघटित गवंडी कामगार संघटना श्रमिक कोहेनूर कामगार संघटना तर्फे प्रांत अधिकारी साहेब व मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात सांगितले आहे की फैजपूर शहरात पिण्याच्या पाणीचे वेळ नाही केव्हाही पाणी येतं तरी रमजान महिन्यात इस्लाम धर्म मानणारे सर्व लोकं नमाज पाठण साठी पाणी आवश्यक गरज असते या मुळे पाण्याचा वेळ निश्चित करावे व शहरात स्वच्छता राखावी शहरात जंतुनाशक फवारणी करावी शहरातील सर्व नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी माननीय प्रशासक अधिकारी उपविभागीय प्रांत अधिकारी साहेब नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन नागरिकांना होणारा मानसिक त्रास दूर करावा अशी मागणी या निवेदनद्वारे करण्यात आली निवेदनावर कामगार संघटनेचे अध्यक्ष शाकीर मलिक मुसा सुलतान कुरेशी कमरुद्दीन शेख मिस्तरी नौरोदिन मिस्तरी हमीद शाह सहित असंख्य कामगार उपस्थित होते
प्रांत अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार यांना निवेदन देताना नगरपरिषद मध्ये बक्षे मॅडम यांना मॅडम यांना निवेदन देताना कामगार संघटनेचे संघटनेचे पदाधिकारी
No comments