पाचोऱ्यात ४६ वर्षीय व्यसायीकाचा मोटरसायकल अपघातात मृत्यू (जळगाव प्रतिनिधी-:- शेख जावीद) (संपादक -:-हेमकांत गायकवाड) पाचोरा शहरातील राह...
पाचोऱ्यात ४६ वर्षीय व्यसायीकाचा मोटरसायकल अपघातात मृत्यू
(जळगाव प्रतिनिधी-:- शेख जावीद)
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
पाचोरा शहरातील राहणारे वैभव शिवाजी पाटील या व्यवसायिकाचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.याबाबत शहरातील व्यावसायिक खाजोळो तालुका पाचोरा येथील मूळ रहिवासी असलेले वैभव शिवाजी पाटील वय ४६ यांचा आज दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान मोटरसायकल अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण पाटील उपस्थित होते. डोक्याला मार लागल्यानंतर येथील महाराणा प्रताप चौकात ही घटना घडली मयत व्यावसायिक वैभव पाटील यांना एक मुलगी वडील पत्नी असा परिवार आहे शहरात व तालुक्यात सर्वसामान्य लोकांमध्ये या घटनेची वार्ता करताच व्यक्त होत आहे मयत वैभव पाटील यांचा स्वभाव सुस्वामी होता मनमिळा होता घटनेची वार्ता कळताच ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेतली त्यांच्या व्यक्त होत आहे पोलिसात आकाशवाणी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

No comments