adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गुर्जर महासभेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नितीन पाटील यांची निवड

  गुर्जर महासभेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नितीन पाटील यांची निवड प्रतिनिधी... रविंद्र कोळी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील वर्...

 गुर्जर महासभेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नितीन पाटील यांची निवड


प्रतिनिधी... रविंद्र कोळी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील वर्डी हायस्कूल चे उपशिक्षक नितीन चौधरी यांची भारतीय वीर गुर्जर महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून नरेंद्र गुर्जर (दिल्ली) यांनी निवड केली. याबद्दल तालुक्यातील खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ चोपडा तालुकाध्यक्ष सुनील पवार, यांच्यासह संजय सोनवणे, भटेसिंग राजपूत, अब्दुल बशीर, योगेश खैरनार, अजित वानखेडे, जितेंद्र राणे, चंद्रशेखर पाटील, हर्षल वाघ, दीपक पाटील, आणि चोपडा येथील लोकशाहीचे पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाज हिताचे काम मी करेल व जास्तीतजास्त संघटनेला व समाजाला वेळ देईल अस नितीन चौधरी यांनी यावेळी सांगितले.

No comments