adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घरगुती गॅस अवैधरित्या वाहनात भरणाऱ्या वर कारवाई ,चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त चोपडा शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल..

घरगुती गॅस अवैधरित्या वाहनात भरणाऱ्या वर कारवाई ,चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त    चोपडा शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल.. फाईल चित्र  चोपडा प्रति...

घरगुती गॅस अवैधरित्या वाहनात भरणाऱ्या वर कारवाई ,चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त 
 
चोपडा शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल..
फाईल चित्र 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहरात अनेक ठिकाणी घरगुती गॅस वाहनात भरण्याचे अनधिकृत पंप सुरू असताना दि. ६ रोजी ३:३०वाजेच्या सुमारास चोपडा शहर पोलिसांनी  हरेश्वर रोडवरील विश्वनाथ जिनिंग समोर पत्री शेड मधे सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर धाड पडली व त्यात असलेले गॅस रिफिलींग साठी वापरण्यात येणारे साहित्य व एचपी कंपनीचे ५ घरगुती सिलेंडर असा एकूण ४५००० हजाराचे किमती साहित्य जप्त करण्यात आले तर प्रमोद विजय महाजन रा. अरुण नगर याचावर अत्यावश्यक वस्तू कायदा कलम ३,७ Ec अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे पुढील तपास चोपडा शहर पोलिस निरीक्षक मधुकर सावळे करत आहे.

No comments