गौरखेडा ग्रामपंचायतीत शिवजयंती साजरी रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महारा...
गौरखेडा ग्रामपंचायतीत शिवजयंती साजरी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी गौरखेडा ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सरपंच सुमित्रा भालेराव ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील गप्पूर तडवी ग्रामसेवक घुले आप्पा रोजगार सेवक आरिफ तडवी सरपंच पती रवींद्र भालेराव संतोष महाजन अनिल पाटील भागवत भालेराव मनोज भालेराव ऑल इंडिया पाथर सेनेचे उपाध्यक्ष श्रावण भालेराव विकी भालेराव हर्षल महाजन नाजूद्दीन तडवी भैया भालेराव मोहित पाटील भावेश पाटील जतीन पाटील सम्राट भालेराव ग्रा. प कर्मचारी उपस्थित होते या जयंती सोहळ्यात सर्व नागरिक युवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथेचा जागर त्यांचे कार्य आणि विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवायचे यासाठी विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.

No comments