कृष्णा फसाळे याची मुंबई पोलीस दलात निवड... त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे (संपादक -:-हेमकांत गायकवाड) शास्त्रीनगर येथील आदिवास...
कृष्णा फसाळे याची मुंबई पोलीस दलात निवड...
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
शास्त्रीनगर येथील आदिवासी ग्रामीण भागातील होतकरू कष्टाळू आणि अभ्यासू तरूण कृष्णा सुरेश फसाळे याने खडतर प्रवास करीत आपल्या मेहनतीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात परीक्षा उत्तीर्ण होवून मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने सर्वच पातळीवरून कौतुक केले जात आहे.

No comments