पेसा क्षेत्रातील वणवा व्यवस्थापन' या विषयावर चर्चासत्र रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील याव...
पेसा क्षेत्रातील वणवा व्यवस्थापन' या विषयावर चर्चासत्र
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील यावल पूर्व कार्यालय पेसा क्षेत्रातील वणवा व्यवस्थापन' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यासाठी मोहमांडली, अंधारमळी, तिड्या या गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
चर्चासत्रात सुरुवातीला मा. वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व स्वप्निल फटांगरे यांनी पेसा क्षेत्रा मध्ये निर्माण होणारी वनव्याची समस्या, त्याची कारणे, गौण वनउपज संकलन प्रक्रियेशी त्याचा असणारा समंध व एकंदरीतच वणवा नियंत्रण साठी चे उपाय यावर मार्गदर्शन केले.यानंतर मोहमांडली वनरक्षक प्रकाश बारेला,रवी तायडे व जितेंद्र सपकाळे यांना प्रत्यक्ष जमिनीवर भेडसावणाऱ्या समस्या व त्यांची ग्रामस्था कडून असणारी अपेक्षा त्यांनी मांडली. यावर मोहमांडली गावचे येथील माझी सरपंच सुभेदार तडवी, अंधारमळी येथील पोलीस पाटील रमजान तडवी व इतर जेस्ट गावकरी उपस्थित होते, अन्य वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी वन विभागास सहकार्य करण्याचे आश्वासित केले व वणवा रोखण्याचा निर्धार व्यक्त केला.


No comments