adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यावल येथे वकील संघाचे सदस्य ॲड उमेश बडगुजर व त्यांची पुतणी सायली प्रशांत बडगुजर यांच्यातर्फे स्तुत्य उपक्रम

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यावल येथे  वकील संघाचे सदस्य ॲड उमेश बडगुजर व त्यांची पुतणी सायली प्रशांत बडगुजर यांच्यातर्फे...

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यावल येथे  वकील संघाचे सदस्य ॲड उमेश बडगुजर व त्यांची पुतणी सायली प्रशांत बडगुजर यांच्यातर्फे स्तुत्य उपक्रम 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

संपादक हेमकांत गायकवाड 

आज दिनांक १९/२/२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यावल येथील वकील संघाचे सदस्य ॲड उमेश बडगुजर व त्यांची पुतणी सायली प्रशांत  बडगुजर यांच्यातर्फे दिपराज परिवारातर्फे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या उद्देशाने घरगुती रुग्णांसाठी मोफत मेडिकल साहित्य वापरण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमास प्रोत्साहित होऊन बडगुजर परिवारातर्फे मेडिकल व्हीलचेअर व पाण्याची गादी व इतर साहित्य देऊन रुग्णसेवेसाठी शहरातीलमान्यवर व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले  . कार्यक्रम डॉ धीरज पाटील ,  डॉ योगेश गडे , एडवोकेट उमेश बडगुजर , पी एस सोनवणे सर, प्रा मुकेश येवले सर ,  दिलीप वाणी,संजय गडे ,प्रमोद गडे गोपाल सिंग पाटील ,जगदीश गडे निलेश गडे , इकबाल शेठ , पंकज गडे सर,मनोज करणकर, सारंग बेहेडे,  चंद्रकांत नेवे ,मंदार गडे ,राजेश श्रावगी महेश गडे , दीपक कोळी, योगेश वाणी, भूषण येवले , दिलीप गडे , पांडुरंग नेरकर , राम नागराज , नरेंद्र नेवे , सुनील श्रावगी , संजय धोबी , तुषार गडे सर , आशिष नेवे , देवा महाले ,बापू जासूद , शुभम गडे,स्वप्निल चव्हाण, आयुष वाणी व दिपराज मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी श्री पी एस सोनवणे सर यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करून दिपराज परिवाराचे श्री दिलीप वाणी व राजेश श्रावगी यांचे शहरातील नागरिकांतर्फे आभार मानले व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उपक्रमाचे कौतुक केले....

No comments