जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यावल विद्यमान संचालक अमोल भिरुड बिनविरोध भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (...
जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यावल विद्यमान संचालक अमोल भिरुड बिनविरोध
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग लिमिटेड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यावल येथील शेतकी संघाचे माजी चेअरमन तसेच डोंगरकठोरा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन विद्यमान संचालक अमोल भिरुड बिनविरोध निवडून आले.
जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार,संचालक विनोद दादा पाटील, जिल्हा परिषद माजी गट नेते प्रभाकर आप्पा सोनवणे,जळगाव बाजार समितीचे संचालक मनोज बापू चौधरी,शेखर पाटील,धनंजय भाऊ चौधरी, कदीर खान, विवेक सोनार,सुशील फेगडे, अनिल जंजाळे इत्यादींनी अभिनंदन केले.
No comments