वेळे ग्रामपंचायतचे विद्यामान उपसरपंच प्रकाश जाधव यांना लोकनेता पुरस्कार जाहीर...! त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे (संपादक -:-ह...
वेळे ग्रामपंचायतचे विद्यामान उपसरपंच प्रकाश जाधव यांना लोकनेता पुरस्कार जाहीर...!
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी ग्रामीण भागातील युवा नेते व ग्रामपंचायत वेळेगाव येथील विद्यामान उपसरपंच प्रकाश जाधव यांना लोकमत वृत्तपत्र यांच्या वतीने लोकनेता पुरस्कार जाहीर करण्यात आला, गेली अनेक वर्षे जाधव आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे, त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना आज दि.28 फेब्रुवारी नाशिक येथे लोकनेता पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने त्यांना तालुक्यातुन विविध क्षेत्रातुन शुभेच्छा मिळत आहे.यावेळी बी.बी.चांडक उपाध्यक्ष,मिलिंद कुलकर्णी कार्यकारी संपादक व जिल्ह्यातील सर्व पुरस्कारार्थी व मान्यवर उपस्थित होते.
No comments