adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माळीवाडा बसस्थानकाबाहेर रिक्षा चालकांमध्ये राडा तणावाचे वातावरण

  माळीवाडा बसस्थानकाबाहेर रिक्षा चालकांमध्ये राडा तणावाचे वातावरण  अहिल्यानगर (दि.१७ प्रतिनिधी):-  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर:-...

 माळीवाडा बसस्थानकाबाहेर रिक्षा चालकांमध्ये राडा तणावाचे वातावरण 


अहिल्यानगर (दि.१७ प्रतिनिधी):- 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात दोन रिक्षा चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला.ही घटना सोमवारी (दि.१७) फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.या घटनेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले.याबाबत घटनेची माहिती कळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह  पथक घटनास्थळी दाखल झाले.मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक मुद्दसर शेख व वसंत मोकाटे यांच्यात वाद झाला.मात्र यां वादाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. बस स्थानक परिसरात या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments