नूतन मराठा महाविद्यालयाची कु हर्षल जाधव विद्यापीठ खेळणारी पहिली महिला कुस्तीपटू... जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पंजाब य...
नूतन मराठा महाविद्यालयाची कु हर्षल जाधव विद्यापीठ खेळणारी पहिली महिला कुस्तीपटू...
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पंजाब येथील गुरु काशी विद्यापीठ भटिंडा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत कु हर्षल शालीकराम जाधव हिस नूतन मराठा महाविद्यालयाची विद्यापीठ खेळणारी पहिली महिला कुस्तीपटू म्हणून मान मिळाला तिच्या या यशस्वी निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्या डॉ. एम. एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, क्रिडा संचालक प्रा. सुभाष वानखेडे यांनी तिचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
No comments