लोहारा येथील चंद्रेश्वर महादेव मंदिरामध्ये महाअभिषेक रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाशिवरात्रीनिमित्त लोहारा...
लोहारा येथील चंद्रेश्वर महादेव मंदिरामध्ये महाअभिषेक
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाशिवरात्रीनिमित्त लोहारा तालुका रावेर येथे चैतन्य साधक परिवाराकडून चंद्रेश्वर महादेव मंदिरात २६ फेब्रुवारी बुधवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी मंदिरात सजावट करण्यात आली होती श्री चंद्रेश्वर शिवलिंगाचा महा अभिषेक व महाआरती बुधवारी करण्यात आली संध्याकाळी स्वरांगण प्रस्तुत स्वर भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित चैतन्य साधक परिवार चे पुजारी रघुनाथ पवार काळूसिंग पवार धनंजय पवार रुद्र पवार अक्षय पवार दशरथ पवार कैलास पवार जगदीश पवार नारायण पवार प्रेमसिंग पवार प्रल्हाद पवार अनिल पवार सुनील पवार राधेश्याम पवार किशोर पवार चैतन्य साधक परिवार लोहारा उपस्थित होते
No comments