नूतन मराठा महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) दि. २५ फेब्रुव...
नूतन मराठा महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दि. २५ फेब्रुवारी २०२५ नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्ष वर्षपूर्ती निमित्त संविधान गौरव महोत्सवा अंतर्गत ग्रंथालय विभागात भारतीय संविधानावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या आदेशान्वये आयोजित करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. के बी पाटील, डॉ. डी.आर. चव्हाण, डॉ.एन. जे. पाटील, डॉ. अविनाश बडगुजर, डॉ. भागवत पाटील,डॉ. एस. आर. गायकवाड, डॉ.अफाक, डॉ. संदानशिव, प्रा.सौ.हिंगोणेकर, डॉ. मंगला तायडे, प्रा.पी.पी.पाटील, प्रा.भगतसिंग पाटील प्रा.लोंढे, प्रा.कोल्हेकर, डॉ.रामचंद्र पाटील, प्रा.आर.एन.पाटील, प्रा.एम.एस.सोनवणे व सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते
ग्रंथालय प्रमुख डॉ. हेमंत येवले यांनी संविधानावर आधारित पुस्तकांचे उत्कृष्ट प्रदर्शन आयोजित केले होते याप्रसंगी विजय जगदाळे, श्री मोहनदास पाटील, सौ मेघमाला हांडे, श्री अरविंद भोईटे, श्रीमती पूजा झंझणे, श्री अविनाश पाटील, कु.मयूर इंगळे, श्री रोहन निकम यांनी परिश्रम घेतले.
No comments