शरद महाजन जिल्हा पतपेढी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी बिनविरोध इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील जे टी...
शरद महाजन जिल्हा पतपेढी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी बिनविरोध
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील जे टी महाजन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित न्हावी चे चेअरमन शरद भाऊ जिवराम महाजन यांची,"जळगांव जिल्हा पतपेढी स.संस्था फेडरेशन ली. जळगांव च्या संचालक पदी यावल तालुका गटातून बिनविरोध निवड झाली आहे. आज माघारीच्या दिवशी पांडुरंग सराफ यांनी माघार घेतल्यामुळे यावल गटातून महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विनोद निवडीबद्दल आमदार अमोल भाऊ जावळे ,नरेंद्र भाऊ नारखेडे ,हिराभाऊ चौधरी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

No comments