हातेड खु!! वि.का.स. सोसायटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी शामसुंदर सोनवणे वि.प्रतिनीधी (संपादक -:- हेमकांत गायक...
हातेड खु!! वि.का.स. सोसायटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
शामसुंदर सोनवणे वि.प्रतिनीधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील हातेड खु!! वि.का.स. सोसायटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले माल्यार्पण करण्यात आले तर उपस्थितांनी आपापले मनोगत व्यक्त केले तर सदरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी - नानासो रमेश हिंम्मतराव सोनवणे, चंद्रकांत भाऊराव सोनवणे, राहूल रमेश सोनवणे, पंडित पौलाद कोळी, शरद निंबा पाटील, शांताराम झिपरु कोळी, निरंजन मनोहर सोनवणे, यांची उपस्थिती होती
तर यावेळी शिवाजी देविदास बाविस्कर चेअरमन, अशोक पौलाद कोळी व्हा.चेअरमन, संचालक रमेश विठ्ठल पाटील, अनिल अमृतराव सोनवणे, किशोर आत्माराम पाटील, शैलेश चंदुलाल गुजराथी, कैलास त्र्यंबक पाटील, प्रितेश एकनाथ पाटील, कपील रमेश पाटील, श्रीमती वत्सलाबाई बबनराव पाटील, सौ. वंदना शरद बाविस्कर, रामरतन भिमराव शिरसाठ, बाळकृष्ण शंकरराव पाटील, सुभाष बळवंतराव सोनवणे, शांताराम उगतराव बाविस्कर, तर सदरील कार्यक्रमास विकास रुपचंद पाटील सचिव, महेश मनोहर बाविस्कर, भिकन शिवाजी देशमुख क्लार्क, कमलाकर मनोहर सोनवणे सेल्समन यांनी परिश्रम घेतले तर देवानंद शिरसाठ किशोर बाविस्कर नाना धुडकू सोनवणे इ ग्रामसांची उपस्थिती होती.


No comments