एका पंच्याहत्तर वर्षीय वयोवृद्धा कडून 55,000 हजाराची रोकड चोरुन भामटा पसार पोलिस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल फाईल चित्र चोपडा प्रति...
एका पंच्याहत्तर वर्षीय वयोवृद्धा कडून 55,000 हजाराची रोकड चोरुन भामटा पसार
पोलिस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल
फाईल चित्र
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून दि.26 रोजी 11:30 ते 11:45 वाजेचा दरम्यान गजमल केशव पाटील रा. खाचणे तालुका चोपडा या 75 वर्षीय यांचा कापडी पिशवीत ठेवलेले 55000 रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली त्या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात अज्ञात विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.मधुकर साळवे चोपडा शहर पो.स्टे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि.योगेश्वर हिरे हे अधिक तपास करत आहेत
No comments