जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) यावल येथील जे...
जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी, शाळेच्या प्राचार्या, रंजना महाजन मम व दिपाली धांडे ममू यांनी गुढीची पुजा करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या शिक्षिका गायत्री चौधरी मॅम यांनी विदयार्थ्यांना गुढीपाडवा या सणाबद्दल माहिती सांगितली. त्याचबरोबर शाळेच्या प्राचार्या दिपाली धाडे मम यांनी मुलांना मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राजक्ता वाणी मॅडम यांनी केले. तर आभार सिमरन तडवी मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रसंगी शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे शाळेत गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात आला,
No comments