Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे ईद मोठ्या उत्साहाने साजरी शांती अमन साठी केली प्रार्थना

  यावल येथे ईद मोठ्या उत्साहाने साजरी शांती अमन साठी केली प्रार्थना   भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथील मु...

 यावल येथे ईद मोठ्या उत्साहाने साजरी शांती अमन साठी केली प्रार्थना  


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथील मुस्लिम बांधवांचा ईद सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळेस सकाळी नऊ वाजता यावल येथील ईदगाह हा मैदानावरती मौलाना अब्दुल समी यांनी नमाज पठण केली यावेळेस मुस्लिम बांधवांनी विश्वामध्ये एकात्मता शांती अमन राहण्यासाठी ईदगाह मैदानावरती प्रार्थना केली यावेळी शहरातील सर्व राजकीय पक्षातील  कार्यकर्त्यांनी  हिंदू मुस्लिम बांधवांना एकमेकांना शुभेच्छा देऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले 


रमजान ईद च्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना यावल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यावंल नगरीचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गट तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब फेगडे काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान अनुसती जमाती काँग्रेसचे अनिल जंजाळे सामाजिक कार्यकर्ते गणेश महाजन आशिष पाटील सर माजी नगरसेवक समीर मोमीन महाराष्ट्र ग्रामीणचे महेश खाचणे हाजी शेख फारूक हाजी वसीम फहिम खान पॉपुलर मेडिकलचे संचालक ईसरार शेख इजाज पटेल शेख असलम शेख नवी पप्पू भाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी स शुभेच्छा दिल्या 



No comments