यावल येथील चार वर्षीय चार बालकांचे रोजे पुर्ण भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) यावल येथील बाबूजी पुरा येथील रहिवासी...
यावल येथील चार वर्षीय चार बालकांचे रोजे पुर्ण
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील बाबूजी पुरा येथील रहिवासी चार वर्षे चार बालकांनी रमजानचा रोजा ठेवला यामध्ये अबू बकर शेख मोइन वर्षे चार दानियाल शेख आसिफ वय वर्षी 4 हसनैन शेख नाजिम वय वर्षे 4 अएमन शेख मतीन 4 असे या बालकांचे नाव असून वर्षाच्या वयापासूनच अल्लाह ची ईबादत नमाज,निरंक व निरंतर रोजा (ईश्वराच्या भक्ती त लीन होत) करीत तंतोतंत पालन करीत त्यांनी सदरील रमजानचा रोजा पूर्ण केला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
No comments