चोपडा विधानसभेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाला भेट भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमक...
चोपडा विधानसभेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाला भेट
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा विधानसभेचे आमदार आण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी प्रथमच यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाला कार्यक्रमानिमित्त भेट दिली. यावेळी संघाचे उपसभापती श्री. तेजस धनंजय पाटील यांनी संघातर्फे आण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा सत्कार केला. यावेळी बाजार समितीचे संचालक श्री.सूर्यभान पाटील सर, शिरसाड गावाचे मा.सरपंच श्री. गोटू भाऊ सोनवणे आणि इतर नेते मंडळी उपस्थित होती.
No comments