अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले सावदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) हत...
अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले सावदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हतनूर धरणाच्या कालव्याचे बाजूला असलेल्या लुमखेडा, उदळी, तासखेडा, रणगाव, गहुखेडा, सुदगाव रायपुर या गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कालव्याला दिलेल्या भरावाच्या मातीचे अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे अधिकारी यांना गस्ती पथकाला या अवैध गौण खनिज मातीचे रात्री उशिरा उत्खनन व वाहतूक करणाऱ्या स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच-१९- इए-१०२७ या ठिकाणी अवैधरीत्या माती भरताना आढळून आल्याने या वाहनाविरुद्ध कारवाई करीत सावदा पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपनिरीक्षक अमोल गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments