न्हावीच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवीत यश इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ऑर्गनायझेशन फॉर नॅशनल...
न्हावीच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवीत यश
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ऑर्गनायझेशन फॉर नॅशनल लेव्हल आर्ट कॉम्पिटिशन मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या कलर कॉम्पिटिशन स्पर्धेत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश मीडियम स्कूलने घवघवीत यश प्राप्त केले आहे. रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेतील विजय स्पर्धकांचे संस्थेचे चेअरमन प्रा. डॉ. के जी पाटील , सेक्रेटरी जयंत बेंडाळे , संचालक संदेश महाजन तसेच स्कूल प्रमुख वैशाली तळेले व संस्थेचे क्लर्क गोविंदा जावळे उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन डॉ .के जी पाटील तसेच संचालक जयंत बेंडाळे व संदेश महाजन व सौ.वैशाली तळेले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी एक ट्रॉफी कलर बॉक्स ४, गोल्ड मेडल ६, सिल्वर मेडल व २ ब्रांझं मेडल व शाळेला बेस्ट एज्युकेशन स्कूल अवार्ड व सर्टिफिकेट मिळाले.
विजय स्पर्धक खालील प्रमाणे - पूर्वेश मुकेश धनगर सीनियर के जी कलर कॉम्पिटिशन ग्रेड ए आर्ट मेरिट अवॉर्ड ट्रॉफी,कलर बॉक्स आणि सर्टिफिकेट मिळाले अतिफा इमरान तडवी नर्सरी कलर कॉम्पिटिशन सिल्वर मेडल अवॉर्ड,देवांश विनोद चौधरी नर्सरी कलर कॉम्पिटिशन बी प्लस ग्रेड गोल्ड मेडल अवॉर्ड, दूर्वा मोहन पाटील जुनियर केजी कलर कॉम्पिटिशन बी प्लस ग्रेड गोल्ड मेडल अवॉर्ड, पवन उमेश कोल्हे ज्युनिअर के जी कलरिंग कॉम्पिटिशन बी प्लस ब्रेड गोल्ड मेडल अवॉर्ड, अभय सतीश कापडे ज्युनिअर के जी कलरिंग कॉम्पिटिशन बी ग्रेड गोल्ड मेडल अवॉर्ड, कार्तिक प्रेम सिंग नार्वे ज्युनिअर के जी कलरिंग कॉम्पिटिशन बी प्लस ग्रेड सिल्वर मेडल अवॉर्ड, यज्ञेश सुनील तिरके सिनियर केजी कलरिंग कॉम्पिटिशन बी प्लस ग्रेड सिल्वर मेडल अवॉर्ड, कोशल रमेश चोपडे सीनियर केजी कलरिंग कॉम्पिटिशन बी प्लस ग्रेड सिल्वर मेडल अवॉर्ड, माहेर नांच्या नार्वे नर्सरी कलरिंग कॉम्पिटिशन बी प्लस ग्रेड सिल्वर मेडल अवॉर्ड, खुशी कांचन राणे सिनियर के जी कलरिंग कॉम्पिटिशन बी प्लस ग्रेड सिल्वर मेडल अवॉर्ड, मयूर अमोल चौधरी सिनियर के जी कलरिंग कॉम्पिटिशन बी ग्रेड ब्रांझ मेडल अवॉर्ड, चैतन्य तुषार फिरके ज्युनिअर केजी कलरिंग कॉम्पिटिशन बी ग्रेड ब्रँड मेडल अवॉर्ड. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रीती जावळे, धनश्री फिरके , जया पाटील व केअर टेकर मीनाक्षी फिरके यांनी परिश्रम घेतले. धनश्री फिरके यांनी सूत्रसंचालन केले व जया पाटील यांनी आभार मानले.
No comments