Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अलिशबा खान हिचे रमजान महिन्याचे ३० रोजे पुर्ण

  अलिशबा खान हिचे रमजान महिन्याचे ३० रोजे पुर्ण  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील सावदा येथे रमजान ...

 अलिशबा खान हिचे रमजान महिन्याचे ३० रोजे पुर्ण 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील सावदा येथे रमजान ईद 2025 येथील रहिवासी अजहर खान,संजरी डिजीटल स्टुडिओ संचालक सावदा, पत्रकार बुलंद पोलिस टाइम्स सावदाचे. यांची मुलगी.

"अलिशाबा, माझ्या प्रिय मुली, रमजानचे पूर्ण ३० रोजे पाळून तू आमचा अभिमान वाढवला आहेस. तुझ्या धैर्याचे, संयमाचे आणि विश्वासाचे उदाहरण प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. दिवसाच्या अनेक शुभेच्छा आणि तुला ईदच्या शुभेच्छा - सदैव आनंदी आणि समृद्ध राहो!"

अलिशबा खान जिल्हा परिषद शाळा सावदा तालुका रावेर यांची इयत्ता (2) दुसरी च्या वर्गात शिक्षण घेत असलेली ‌अलिशबा खान अजहर खान  वयाने फक्त ७ वर्षे असलेल्या अलिशबा हिने पवित्र रमजान महिन्याचे ३० रोजे ठेवून ( उपवास)  अवघ्या ७ वर्षाच्या वयापासूनच अल्लाह ची ईबादत नमाज,निरंक व निरंतर रोजा (ईश्वराच्या भक्ती त लीन होत) करीत तंतोतंत पालन करीत असल्याने सर्वत्र अलिशबा खान चे कौतुक केले जात आहे  अलिशबा ही अजमल खानसाहब ट्रान्सपोर्टर (एमपी गुजरात रोडलाईन सावदा) यांची नात आहे

No comments