दिव्यांग राखीव निधी घरकुल त्वरित वाटप करा...प्रहार कार्याध्यक्ष संदीप ताथोड अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तेल्ह...
दिव्यांग राखीव निधी घरकुल त्वरित वाटप करा...प्रहार कार्याध्यक्ष संदीप ताथोड
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा:- दिव्यांग बांधवाना शासन आदेशानुसार दर वर्षी एकुण ग्राम पंचायत ला उत्पन्नाचे एकुण पाच टक्के निधी वाटप करावा असे स्पष्ट आदेश शासनाचे आहेत तरी अकोला जिल्हा मधील बरेच ग्राम पंचायत नी आज पर्यंत ही वाटप केले नाही मोजकेच ग्राम पंचायत प्रशासन दरवर्षी वाटप करते ,पण जिल्हा मधील ग्राम पंचायत यांनी 30 एप्रिल पर्यंत दिव्यांग बांधवाना राखीव निधी वाटप करावे अन्यथा प्रहार अपंग संघटना अकोला जिल्हाध्यक्ष मोईन अली,सौ अरूणाताई काकड यांचे मार्गदर्शनात आणि जिल्हा कार्याध्यक्ष संदीप ताथोड यांचे प्रमुख नेतृत्वा मध्ये 1 मे महाराष्ट्र दिना चे दिवशी प्रत्येक ग्राम पंचायत समोर भिक मांगों आंदोलन राबविणार असा इशारा प्रहार अपंग संघटना यांनी दिला आहे दिव्यांग बांधवांचे करिता शासन विविध स्तरावर उपाय योजना राबविते पण अधिकारी यांची अमंलबजावणी पाहिजे त्या प्रमाणावर करित ती देखील योग्य रित्या करावी ही मागणी कार्याध्यक्ष संदीप ताथोड यांनी केली आहे
No comments