adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चौगाव शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा कु.कल्याणी कोळी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण

  चौगाव शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा     कु.कल्याणी कोळी नवोदय  परीक्षेत उत्तीर्ण   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)       दि....

 चौगाव शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

    कु.कल्याणी कोळी नवोदय  परीक्षेत उत्तीर्ण  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

      दि.18-01-2025 रोजी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत जि.प. उच्च प्राथ.शाळा चौगाव शाळेतील इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कु.कल्याणी सिताराम कोळी ही गुणवत्ता यादीत आली असून,नवोदय विद्यालयासाठी तिची झालेली निवड,तसेच नुकतेच झालेल्या शाळेच्या शताब्दी वर्ष, अशातच आपल्या शाळेतील विद्यार्थिनी कु.कल्याणी हिने शाळेचे व गावाचे नाव लौकीक केले म्हणूण, शाळेतील मुख्याध्यापक  सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच गावातील नागरीक आनंद व्यक्त करीत आहे.


कु.कल्याणी ला तीच्या झालेल्या निवडीबद्दल सर्वच स्तरावर अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.✨✨

No comments